Ferfar #4001 · सिंगनहळळी
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : सिंगणहळळी सह. सोसायटी लि.सिंगणहळळी, सिंगणहळळी
लिहुन देणार : मंगल आप्पासो हिप्परकर रा. सिंगणहळळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 451, 452 क्षेत्र 0.91 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.