सातबारा Watch

← वाळेखिंडी

Ferfar #6952 · वाळेखिंडी

जत, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1147
Talathi
योगेश आनंदा माने
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, लिहुन देणार:- सागर तानाजी गुजले (खाता क्रमांक :- 3786)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1147 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नंबर 1147 मधील तुम्हांस विक्री केलेल्‍या जमीनीमध्ये लिहून देणार यांची स्वतंत्र मालकीची चालु पाण्याच्सा विहीर आहे त्या विहीरीतील लिहून देणार यांचा सोळा (16) आणेचा हक्क आहे त्यापैकी लिहून घेणार यांना आठ (8) आणे चा हक्क दिलेला आहे त्याचे पाळीप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह व सदर विहीरीवर जाणेयेणेचे समाईक रस्तेचे हक्कासह हक्का सह लिहुन घेणार:- दत्तु लक्ष्मण शिंदे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6512 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 500000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.