Ferfar #6957 · वाळेखिंडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : श्री दत्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापूर ,
लिहून देणार : सिंधुताई बाळासाहेब शिंदे रा. वाळेखिंडी यांनी यांचेकडील पत्र क्रमांक 18 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160884/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1558, 1560, 1563, 1571, 1602, 1605, 1606, 1558 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज पत्रचे सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री दत्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापूर यांचेकडील पत्र क्रमांक 18/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160884/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.