Ferfar #6960 · वाळेखिंडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शारदा शहाजीराव घाटगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शारदा शहाजीराव पाटील ऐवजी शारदा शहाजीराव घाटगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1206 दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- P25157780 अन्वये शारदा शहाजीराव पाटील ऐवजी शारदा शहाजीराव घाटगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .