Ferfar #6962 · वाळेखिंडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
मा. तहसीलदारसो जत यांचेकडील आदेश क्र./हनो/वाटप/एसआर-59/2026 दि.10/09/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महुसल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये १) साहेबराव गोविंद शिंदे २) विठठूल गोविंद शिंदे ३) कमल अरुण शिंदे ४) उदय दामोदर शिंदे ५) छाया संभाजी देशमुख ६) लता महादेव चव्हाण ७) चंद्रकांत शामराव शिंदे ८) सुमन महादेव शिंदे ९) चंद्रकांत महादेव शिंदे १०) सुरेश शामराव शिंदे ११) सत्यभामा रावसो गायकवाड १२) पद्मिनी शिवाजी जाधव १३) नवनाथ साहेबराव शिंदे १४) चंद्रकला चंद्रकांत शिंदे १५) सुरेखा सुरेश शिंदे १६) शुभम सुरेश शिंदे १७) यश विठठ्ल शिंदे सर्वजण राहणार- वाळेखिंडी यांनी बाजूस दाखल केले. गट 160,171,200/अ,200/2619,621,668,685,687,693 जमिनीचे आपआपसात सरस निरस मनाने वाटप करून घेतले. त्या वाटपाचा तपशील खालील प्रमाणे : वाटपापूर्वीचे क्षेत्र : 1) गट नं.160 क्षेत्र 0.28 हे.आर. पो.ख.0.03 हे.आर. आकार 0.05 रु.पै.2) गट नं.171 क्षेत्र 0.28 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.50 रु.पै.3) गट नं.200/अ क्षेत्र 0.43 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.85 रु.पै.4) गट नं.200/2 क्षेत्र 0.68 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 0.75 रु.पै.5) गट नं.619 क्षेत्र 0.49 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.00 रु.पै 6) गट नं.621 क्षेत्र 0.45 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.47 रु.पै.7) गट नं.668 क्षेत्र 3.72 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 6.79 रु.पै.8) गट नं.685 क्षेत्र 0.88 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.23 रु.पै. 9) गट नं.687 क्षेत्र 0.0368 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.01 रु.पै. 10) गट नं.693 क्षेत्र 1.07.80 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.61 रु.पै.
वाटपाने आलेले क्षेत्र : 1) विठठूल गोविंद शिंदे गट नं.160 क्षेत्र 0.28 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.05 रु.पै
2) नवनाथ साहेबराव शिंदे गट नं.171 क्षेत्र 0.28 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.50
3) 1) सुमन महादेव शिंदे 2) चंद्रकांत महादेव शिंदे गट नं.200/अ क्षेत्र 0.43 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.85 रु.पै.
4) 1) चंद्रकला चंद्रकांत शिंदे (पूर्व बाजू ) गट नं.200/2 क्षेत्र 0.31 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.34 रु.पै.2) सुरेखा सुरेश शिंदे (पक्ष्चिम बाजू ) गट नं.200/2 क्षेत्र 0.30 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. आकार 0.33 रु.पै.
5) शुभम सुरेश शिंदे गट नं.619 क्षेत्र 0.49 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.00 रु.पै
6) चंद्रकला चंद्रकांत शिंदे गट नं.621 क्षेत्र 0.45 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.47 रु.पै.
7) 1) सुमन महादेव शिंदे 2) चंद्रकांत महादेव शिंदे (पक्ष्चिम बाजू ) गट नं.668 क्षेत्र 1.44 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 2.63 रु.पै. 2) नवनाथ साहेबराव शिंदे (मधली पट्टी ) गट नं.668 क्षेत्र 0.57 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.04 रु.पै. 3) यश विठ्ठल शिंदे (मधली पट्टी ) गट नं.668 क्षेत्र 0.57 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 1.04 रु.पै.
4) 1) उदय दामोदर शिंदे 2 ) छाया संभाजी देशमुख 3) लता महादेव चव्हाण (पूर्व बाजू ) गट नं.668 क्षेत्र 1.44 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 2.63 रु.पै.
8) 1) चंद्रकांत शामराव शिंदे (दक्षिण बाजू) गट नं.685 क्षेत्र 0.44 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.11 रु.पै.2) सुरेश शामराव शिंदे (उत्तर बाजू) गट नं.685 क्षेत्र 0.44 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.12 रु.पै.
9) 1) सुमन महादेव शिंदे 2) चंद्रकांत महादेव शिंदे (रोडलगत) गट नं.687 क्षेत्र 0.0368 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.01 रु.पै.
10) 1) सुमन महादेव शिंदे 2) चंद्रकांत महादेव शिंदे (उत्तर बाजूची ) गट नं.693 क्षेत्र 0.27 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.16 रु.पै.2) ) विठठूल गोविंद शिंदे (मधली पट्टी ) गट नं.693 क्षेत्र 0.26.80 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.15 रु.पै. 3) 1) चंद्रकांत शामराव शिंदे 2) सुरेश शामराव शिंदे (दक्षिण बाजू) ) गट नं.693 क्षेत्र 0.27 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.15 रु.पै.4) 1) उदय दामोदर शिंदे 2 ) छाया संभाजी देशमुख 3) लता महादेव चव्हाण ( उत्तर बाजूची मधली पट्टी) गट नं.693 क्षेत्र 0.27 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर. आकार 0.15 रु.पै.
1) वाळेखिंडी ग.नं.१६९,६२०,६९२ मधील विहिरीत वाटपातील सर्वांचा सामाईकात हक्क ठेवला आहे. 2) वाळेखिंडी ग.नं.६६८ चे उत्तर बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा १० फुट रुंदीचा रस्ता ग.नं.६१९ व ग.नं.६२०, ६२१ मध्ये जाणे-येणे करीता वाटपातील सर्वांना सामाईकात रस्ता ठेवला आहे. 3) चंपाबाई शामराव शिंदे व गिरजाबाई गोविंद शिंदे या मयत झालेने त्यांची नांवे वाळेखिंडी वाटपातील गटनंबरचे ७/१२ अभिलेखावरून कमी करणेत यावीत. 4) वाळेखिंडी येथील वाटपातील गट नंबरमधील सत्यभामा रावसो गायकवाड व पद्मिनी शिवाजी जाधव यांनी त्यांचा हक्क व हिस्सा सोडल्याने त्यांची नांवे ७/१२ अभिलेखावरुन कमी करणेत यावीत. 5) वाळेखिंडी ग.नं.२००/अ, २००/२ मधून ग.नं. १७१ मध्ये जाणे-येणेसाठी सामाईकात रस्ता ठेवला आहे. 6) वाळेखिंडी ग.नं.६९३ मधील विठठ्ल गोविंद शिंदे यांचे वाटपात आलेले हिस्सात ० हे ०६.८० आरचे क्षेत्र विठठ्ल गोविंद शिंदे व साहेबराव गोविंद शिंदे यांना घराकरीता सामाईकात ठेवले आहे. 7) वाळेखिंडी ग.नं.६९३ मधील ० हे ०६.८० आरचे क्षेत्रातील बोअर मध्ये विठठ्ल गोविंद शिंदे व साहेबराव गोविंद शिंदे यांना सामाईकात हक्क ठेवला आहे. 8) वाळेखिंडी ग.नं.२००/२ मधील ० हे ०७ आर क्षेत्र रहिवाशी कारणासाठी घरपड असल्यामुळे ७/१२ सदरी ० हे ०७ आर क्षेत्र सुमन महादेव शिंदे व चंद्रकांत महादेव शिंदे यांचे नांवे नोंद करणेत यावी. आदेश प्रमाणे नोंद केले आदेश फाईलीस दाखल असे.