Ferfar #1053 · बागलवाडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : शेगाव सर्व सेवा सहकारी सो लि शेगाव, शेगाव
लिहुन देणार : शालाबाई अशोक खिलारे रा. बागलवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 118, 137/1, 137/2, 212 क्षेत्र 5.02 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.