Ferfar #1054 · बागलवाडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : शेगाव सर्व सेवा सहकारी सो लि शेगाव, शेगाव
लिहुन देणार : अशोक बाबा खिलारे रा. बागलवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 159, 138, 170, 171, 256 क्षेत्र 2.53 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.