Ferfar #1055 · बागलवाडी
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235/2
- Talathi
- योगेश महादेवराव दांडगे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शेगाव, शेगाव
लिहुन देणार : दशरत दत्तात्रय खांडेकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 235/2 यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दशरत दत्तात्रय खांडेकर , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.