सातबारा Watch

← अंत्राळ

Ferfar #1901 · अंत्राळ

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
रामेश्‍वर गिताराम सोळंके
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बनाळी सर्व सेवा .सहकारी सोसा.लि.बनाळी लिहून घेणार : विठ्ठल रामचंद्र टोमके यांनी सर्व्हे क्रमांक : 251 तपशिल : विठ्ठल १०,००० दि.२१/६/२०१० इकरार - 821 दिनांक 22/05/2024 रोजी बनाळी सर्व सेवा सोसा. चा विठ्ठल रामचंद्र टोमके यांच्या नावे रु.400000/- या रकमेचा इकरार केला. - 1736 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.