Ferfar #2966 · वायफळ
जत, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 502
- Talathi
- रोहित भरत मोहिते
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:- उत्तम नानाजी साबळे रा. वायफळ(खाता क्रमांक109) गट/सर्व्हे क्रमांक502, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5560 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रदिप अर्जून यादव , (खाता क्रमांक :-7083)गट/सर्व्हे क्रमांक 502 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जत जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3818 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1090000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.