सातबारा Watch

← येळवी

Ferfar #4147 · येळवी

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
हर्षदा दत्‍तात्रय गवळी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : शंभोमहादेवा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि., लोणार ता. मंगळवेढा जि. सोलापूर लिहुन देणार : अजय बाबासो पाटील रा. येळवी गट नंबर/ सर्वे नंबर 199 यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6193 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.88 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय बाबासो पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 110 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.