सातबारा Watch

← येळवी

Ferfar #4149 · येळवी

जत, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
350/2
Talathi
हर्षदा दत्‍तात्रय गवळी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, लिहुन देणार:- शरद वसंतराव पतंगे (खाता क्रमांक :- 1941)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 350/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर स.न 350/2 मधील समाईक विहीर व बोअर पी.व्ही.सी. 3 तीन इंची 1000 फुट पाईपलाईन यात 10 दहा दिवसातून माझा 2 दोन दिवस पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क असून त्यापैकी तुम्हांस 1 एक दिवस पाळी प्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह.सदर विहिरीवर व बोअरवर जाणेयेणेचे रस्तेचे समाईकात वहिवाट करणेचे हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- मंजुळा नितीन माने ,शशिकला वसंत शिंदे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6475 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 485000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.