Ferfar #4157 · येळवी
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 414
- Talathi
- हर्षदा दत्तात्रय गवळी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सांगली, जत
लिहून देणार : ज्योतिबा भीमराव लोखंडे रा. गुद्दापूर यांचे जामीनदार शंकर सखाराम गोयकर रा. येळवी यांचे हिस्सेवर दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 414 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सांगली यांचेकडील पत्र क्रमांक 555 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.