सातबारा Watch

← टोणेवाडी

Ferfar #1874 · टोणेवाडी

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
539
Talathi
हर्षदा दत्‍तात्रय गवळी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि सिध्दापूर शाखा सिध्दापूर ता मंगळवेढा जि सोलापूर गहाणखत लिहुन देणार : अनिल लक्ष्मण सोंगटे रा. टोणेवाडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 5733-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 539 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल लक्ष्मण सोंगटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.