Ferfar #1883 · टोणेवाडी
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 495
- Talathi
- हर्षदा दत्तात्रय गवळी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानसिध्दी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या कुणीकोणुर तर्फे शाखाधिकार विनोद टोपाजी राठोड
गहाणखत लिहुन देणार : शांतीनाथ अशोक मालगते ,सोनाली शांतीनाथ मालगते रा. टोणेवाडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6676-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 495 क्षेत्र 2.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांतीनाथ अशोक मालगते ,सोनाली शांतीनाथ मालगते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.