सातबारा Watch

← निगडी खुर्द

Ferfar #3309 · निगडी खुर्द

जत, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
397
Talathi
रोहित भरत मोहिते
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : निगडी खुर्द स.सेवा.सह.सोसायटी लि/ निगडी(खुर्द ) , निगडी(खुर्द ) ता.जत जि.सांगली लिहुन देणार : गंगुबाई परमेश्वर चव्हाण रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 397 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.