सातबारा Watch

← शेगांव

Ferfar #6539 · शेगांव

जत, सांगली · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1040
Talathi
राहूल शालीकराम ठाकरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- भाडे पट्याने माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026, लिहुन घेणार : चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ आवंढी तर्फे सचिव सुर्यकांत सुखदेव कोडग लिहुन देणार : तात्यासो नारायण माने यांनी दुय्यम निंबधक जत यांचेकडील द्स्त क्रंमाक 6202-2026 दिनांक 01/10/2026प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1040पैकी क्षेत्र 0.4000 कालावधि वर्षासाठी चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ आवंढी तर्फे सचिव सुर्यकांत सुखदेव कोडग यांना भाड्याने दिले.