Ferfar #6545 · शेगांव
जत, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1712
- Talathi
- राहूल शालीकराम ठाकरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : शेगांव सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.शेगांव , शेगांव ता.जत
लिहुन देणार : सुनिता प्रकाश निकम रा. शेगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1712 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.