सातबारा Watch

← शेगांव

Ferfar #6547 · शेगांव

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
983
Talathi
राहूल शालीकराम ठाकरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : शेगाव सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.शेगाव लिहून घेणार : सुरेश दगडू खुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 983 तपशिल : सर्व सेवा सोसा.लि.शेगाव कडून सुरेश दगडू खुडे यांना र.रु. 200000 चा इकरार - 5871 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.