सातबारा Watch

← शेगांव

Ferfar #6550 · शेगांव

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1781
Talathi
राहूल शालीकराम ठाकरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : विशेष वसुली अधिकारी श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या ,डफळापूर लिहून देणार : युवराज शामराव नाईक यांनी रक्कम रुपये 107289/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1781 वर जप्ती आदेश बोजा दाखल करणेबाबत अर्ज व विशेष वसुली अधिकारी श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या ,डफळापूर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र कर्जवसुली/101/156/श्रीदत्त/जप्ती/हस्तांतरमनाई/2026 दि 01/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 107289/- चा जप्ती आदेश बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.