सातबारा Watch

← कोसारी

Ferfar #11677 · कोसारी

जत, सांगली · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
संजय परशराम माने
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, लिहुन देणार:- बाबासाहेब राजाराम भोसले , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 130 खाता क्रमांक :- 5707या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी मौजे कोसारी येथील गट नंबर 130 क्षेत्र 4 हे 07 आर पो ख 0-00 आकार 5 रु 06 पैसे यात लिहुन देणार व घेणार यांनी दोंघांनी मिळुन नविन विहीर खुदाईसाठी मा उपविभागीय अधिकारी उपविभाग जत यांचकडुन दिनांक 02/09/2026 रोजी क्षेत्र 0 हे 01 आर जमीन खरेदी घेतलेली असुन ती 7/12 चे कब्जेदारसदरी नोंद आहे सदर क्षेत्रामध्ये आम्ही नविन विहीर खुदाई केलेली असुन सदर नविन विहीरीमध्ये माझी म्हणजे लिहुन देणार यांची सात दिवसातुन साडेतीन दिवस पाण्याचे पाळीचा हक्क आहे त्यापैकी तुम्हांस आडीच दिवस पाण्याचे पाळीचे हक्कासहीत सदर पाण्याचे पाळीचा हक्क खरेदी घेतल्यामुळे लिहुन घेणार यांची सदर विहीरीमध्ये 7 दिवसातुन 6 दिवस पाण्याचे पाहीचा हक्क झालेला आहे व देणार यांचा 7 दिवसातुन 1 दिवस हक्क शिल्लक राहीलेली आहे.तसेच सदर विहीरीवर जाणेयेणेसाठी समाईक बैलगाडी रस्तेचा हक्क सदर रस्तेने दोघांनीही जाणेयेणेचे समाईक वहिवाटीचे हक्कासहीत हक्का सह लिहुन घेणार:- चंद्रकांत जगन्नाथ भोसले (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6484 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 60000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.