Ferfar #11678 · कोसारी
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- संजय परशराम माने
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : शरद नागरी सहकारी पतसंस्था मर्या कुंभारी, कुंभारी
लिहुन देणार : जालिंदर सिद्राम तोरवे रा. कोसारी गट नंबर/ सर्वे नंबर 215 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिंदर सिद्राम तोरवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3557 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.