सातबारा Watch

← तिप्पेहळळी

Ferfar #1703 · तिप्पेहळळी

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
राहूल शालीकराम ठाकरे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : जत विविध कार्यकारी सह.सोसायटी मर्या .जत लिहून घेणार : शरद भाऊसो शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 170 तपशिल : जत विविध कार्यकारी सहकारी सोसा लि; जत ता जत कडून प्रवीण मनोहर शिंदे यांना र रु 300000/- दि 16/3/2021 - 1267 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.