Ferfar #8372 · जाडरबोबलाद
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- स्नेहा नितेश साळुंखे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : धनलक्ष्मि ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित, माडग्याळ, जत
लिहून देणार : शानवाज दादासो मणेरी रा. जाडरबोबलाद यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनलक्ष्मि ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित, माडग्याळ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.