Ferfar #6673 · सोन्याळ
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- सुरज पैगंबर पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : विजयलक्ष्मी ग्रा. बि. शे. सह. पतसंस्था मर्या. उटगी
लिहुन देणार : श्रीशैल भिमण्णा नाव्ही रा. सोन्याळ गट नंबर/ सर्वे नंबर 43 यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र .41 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक विजयलक्ष्मी ग्रा. बि. शे. सह. पतसंस्था मर्या. उटगी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.