Ferfar #2523 · काराजनगी
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- संजय लक्ष्मण सुर्यवंशी
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एस.आर/53/2026
आदेश दिनांक : 18/08/2026
मा. तहसीलदार सो जत यांचेकडील आदेश क्र.हनो/वाटप/एस.आर/53/2026 दिनांक. 18/08/2026 रोजीचे आदेश अन्वये ज्याअर्थी 1) कृष्णा भागोजी माने 2) शरद भागोजी माने 3) संस्कार कृष्णा माने अ. पा. क. वडील कृष्णा भागोजी माने सर्वजण रा. काराजनगी तालुका- जत जि. सांगली यांनी दि. 05/04/2026 अन्वये काराजनगी येथील जमीन हि आपआपसात सरस नीरस मानाने वाटप करून घेतली असून केले वाटपास कोणाची तक्रार अगर हरकत नाही. त्यामुळे केले वाटपास मंजूर होऊन मिळणेची विनंती केलेली आहे. वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे.
वाटपापूर्वीचे क्षेत्र .
1) गट . 173 – क्षेत्र 2.0600 हे. आर. चौ. मी. आकार - 3.46 रु. पै.
2) गट . 246 -क्षेत्र 2.5300 हे. आर. चौ. मी. आकार - 0.46 रु. पै.
वाटपाने आलेले क्षेत्र :
1) कृष्णा भागोजी माने यांचे नावे मौजे काराजनगी येथील वाटपास आलेल्या जमिनीचा तपशील गट न.173 – क्षेत्र क्षेत्र 1.0300 हे. आर. चौ. मी. पो. ख. 0.00 हे. आर. चौ. मी.
2) शरद भागोजी माने यांचे नावे मौजे काराजनगी येथील वाटपास आलेल्या जमिनीचा तपशील गट न.173 – क्षेत्र क्षेत्र 1.0300 हे. आर. चौ. मी. पो. ख. 0.00 हे. आर. चौ. मी., गट . 246 -क्षेत्र 1.4650 हे. आर. चौ. मी. पो. ख. 0.00 हे. आर. चौ. मी.
3) संस्कार कृष्णा माने अ. पा. क. वडील कृष्णा भागोजी माने यांचे नावे मौजे काराजनगी येथील वाटपास आलेल्या जमिनीचा तपशील गट न. 246 -क्षेत्र 1.0650 हे. आर. चौ. मी. पो. ख. 0.00 हे. आर. चौ. मी.
इतर हक्क :-
काराजनगी ग. न. 246 शरद भागोजी माने व संस्कार कृष्णा माने अ. पा. क. वडील कृष्णा भागोजी माने यांचे वाटपात आलेल्या हिस्साचे मधून पूर्व-पश्चिम चालीचा जाणारा बैलगाडी रस्ता शरद भागोजी माने व संस्कार कृष्णा माने अ. पा. क. वडील कृष्णा भागोजी माने यांचेत सामाईकात ठेवला आहे.
काराजनगी ग. न. 246 शरद भागोजी माने यांचे वाटपात आलेल्या हिस्सेत 1 चालू पाण्याच्या बोअरवेल व संस्कार कृष्णा माने अ. पा. क. वडील कृष्णा भागोजी माने यांचे वाटपात आलेल्या हिस्सेत 1 चालू पाण्याच्या बोअरवेल असून सदर दोन्ही बोअरवेल मध्ये पाळी प्रमाणे पाणी घेणेच हक्क शरद भागोजी माने व संस्कार कृष्णा माने अ. पा. क. वडील कृष्णा भागोजी माने यांचेत सामाईकात ठेवल्या आहेत.तसेच सदरील बोअरवेल वरील मोटर, कनेक्शन , पाईपलाईन व सदर बोअरवेल वर जाणे-येणे करीता रस्ता उभयंतामध्ये सामाईकात ठेवला आहे.
सदर जमीनीबाबत दिवाणी अथवा महसुली अशा कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला सुरू नाही. तसेच संपादन प्रस्ताव हि सुरू नाही. तसे आढल्यास सदर मिळकत पूर्वपदी ठेवणेत येईल. वरील केले वाटपास कोणाचीही तक्रार आगर हरकत नाही. तसेच केले वाटपामुळे मुंबईचा तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग होत नाही. वरीलप्रमाणे आदेशानुसार वाटप केले . आदेशाने नोंद केली असे. आदेश फायलीस दाखल असे.