सातबारा Watch

← माडग्याळ

Ferfar #5403 · माडग्याळ

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1028
Talathi
अभिजीत रामचंद्र गाढवे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि मनमंदिर को ऑपरेटीव्ह बँक लिमीटेड विटा शाखा संख गहाणखत लिहुन देणार : महंमदहनिफ बाबालाल मुजावर रा. माडग्याळ यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6803-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1028 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महंमदहनिफ बाबालाल मुजावर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.