Ferfar #6072 · व्हसपेठ
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1
- Talathi
- अभिजीत रामचंद्र गाढवे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापुर ता जत जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : श्रीशैल धानाप्पा कोरे रा. व्हसपेठ यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6696-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89/1 क्षेत्र 1.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीशैल धानाप्पा कोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.