सातबारा Watch

← वळसंग

Ferfar #3838 · वळसंग

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
भारत लक्ष्मण वाघमोडे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री बिरेश्वर को ऑप क्रेडिट सोसायटी लि एक्संबा (मल्टी स्टेट) शाखा जत गहाणखत लिहुन देणार : बाळकृष्ण भिमाण्णा सुतार रा. वळसंग यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6230-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळकृष्ण भिमाण्णा सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.