सातबारा Watch

← वळसंग

Ferfar #3851 · वळसंग

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
273, 67
Talathi
भारत लक्ष्मण वाघमोडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो./वाटप /एस आर -68/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 आदेश श्री 1) अर्जुन रायप्पा रायाप्पा मासाळ 2) भिमाशंकर परशुराम मासाळ 3) श्रीकांत संतोष मासाळ 4) ) अनिता गेनदेव धायगुडे 5) कमल परसाप्पा मासाळ 6) महानंद अशोक व्हनमाने 7) विध्या शिवाजी मासाळ 8) वैशाली वसंत सरगर 9) शैलजा संतोष मासाळ 10) संस्कृती भिमराव लवटे 11) उत्कांती अर्जुन मासाळा 12) पार्थना अर्जुन मासाळ वगैरे रा. वळसंग यांनी मोजे वळसंग येथील आपल्या वडीलार्जित मालकीची जमीन गटक्र67,273 दि. 12/10/2026 रोजी सरस निरस प्रमाणात खालील प्रमाणे वाटणी करून घेतली. सदरच्या वाटपास कोणीचीही तक्रार अगर हरकत नाही. वाटपाचा तपशील खालील प्रमाणे . 1) १) अनिता गेनेदेव धायगुडे २) भिमाशंकर परशुराम मासाळ ३) कमल परसाप्पा मासाळ ४) महानंद अशोक व्हनमाने गट 273 क्षे 1.85 आ. 3.56 पो.ख.0.05 2) अर्जुन रायप्पा रायाप्पा मासाळ (पुर्वबाजू पट्टी न.६) गट 67 क्षे.0.41 आ.0.80 पो.ख.0.00 3) संस्कृती भिमराव लवटे (पुर्वबाजू पट्टी न.५) गट 67 क्षे.0.41 आ.0.80 पो.ख.0.00 4) उत्कांती अर्जुन मासाळा (पुर्वबाजू पट्टी न.४) गट 67 क्षे.0.41 आ.0.80 पो.ख.0.00 5) पार्थना अर्जुन मासाळ (पुर्वबाजू पट्टी न.३) गट 67 क्षे.0.41 आ.0.80 पो.ख.0.00 6) शैलजा संतोष मासाळ (पुर्वबाजू पट्टी न.२) गट 67 क्षे.0.82 आ.1.59 पो.ख.0.00 7) श्रीकांत संतोष मासाळ (पुर्वबाजू पट्टी न.१) गट 67 क्षे.0.82 आ.1.59 पो.ख.0.00 सदर हक्कातील शेरे कायम ठेवणेचे आहेत गट.न./सर्वे न.चे. विभाजन करणेचे नाही सदर सदर मिळकती बाबत कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला दाखल नाही सदर दोन्ही गटातील विध्या शिवाजी सरगर व वैशाली वसंत सरगर यांनी हक्क सोडला आहे सदर आदेश प्रमाणे हिस्सा / पोटहिस्सा मोजणी करून चलन इकडे सादर करावे सदर वाटपामुळे मुबईच्या तुकडे जोड तुकडेबंदी तुकडेजोड कायद्या भंग होत नाही सबब मी.तहसीलदार सो.महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम१९६६ चे.कलम 85 अन्वये प्राप्त झालेल्या आधिकार नुसार वाटपास मंजुरी देणेत येत आहे गांव ग्राममहसूल अधिकारी वळसंग यांनी सदर आदेशाचा अंमल गावचे दप्तरी असे..