सातबारा Watch

← वळसंग

Ferfar #3852 · वळसंग

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
701
Talathi
भारत लक्ष्मण वाघमोडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : दिवाणी न्यायालय जत रे.दि.मु.135/2014 आदेश दिनांक : 30/10/2023 आदेश मा.दिवाणी न्यायालय जत रे.दि.मु.135/2014 ने वाटपासाठी दावा अर्जदार- तुकाराम बाबू खांडेकर मे.कोर्टासमोर मे.दिवाणी न्यायालय जत १) येसाप्पा बाबू खांडेकर २)बाबू येसाप्पा खांडेकर ३)धोंडीराम येसाप्पा खांडेकर ४) कामगोंडा येसाप्पा खांडेकर मधील वळसंग गट.701 क्षे.12.13 हे.आर आ.2.12 पो.ख.0.32 दस्त ऐवजाच्या आवलोकनार्थ दि.12/6/2014 रोजी विभाजन आणि मनाई हुकुमासाठी दाखल करण्यात आले तरी अर्जदार तुकाराम बाबू खांडेकर याच्या अर्ज मा.दिवाणी न्यायालय जत यांनी दिनांक 30/10/2023 रोजी अर्ज फेटाळला आहे तरी गट क्र.701 वरील लिज पेंन्डसी कमी कण्यात, मा.दिवाणी न्यायालयात रे.दि.मु 135 दि30/10/2023 रोजी मा.दिवाणी न्यायालय जत याच्या आदेशने ग्राम महसूल अधिकारी वळसंग नोंद असे..