सातबारा Watch

← सालेकीरी

Ferfar #2268 · सालेकीरी

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
गणेश शिवाजी सुर्यवंशी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : श्री. दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ,डफळापूर लिहून देणार : विष्णू पांडुरंग गडदे रा. सालेकीरी यांनी 2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 68573/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261 वर जप्ती आदेश बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री. दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या. डफळापूर यांचेकडील पत्र क्रमांक 37 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती आदेश बोजा रक्कम रुपये 68573/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.