सातबारा Watch

← शेडयाळ

Ferfar #2863 · शेडयाळ

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
238/1
Talathi
गणेश शिवाजी सुर्यवंशी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 चुकदुरुस्तीलेख;- लिहुन देणार:- लक्ष्मण पंडीत हावगोंडी यांचे मौजे शेड्याळ येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 238/1 यात माझे हिस्सेचे क्षेत्र 1.55 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यापैकी क्षेत्र 0.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.000हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- रेवाप्पा बिराप्पा करजगी यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3950/2026 दि. 6/6/20226 प्रमाणे चुकदुरुस्ती द्स्ताप्रमाणे नोंद केली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.