Ferfar #2875 · शेडयाळ
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- गणेश शिवाजी सुर्यवंशी
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ , मर्या. जिल्हा कार्यालय सांगली
लिहुन देणार :जामीनदार परगोंडा मल्लाप्पा कांबळे रा. शेडयाळ गट नंबर/ सर्वे नंबर 312 यांनी 2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र . वर बोजा दाखल करणेबाबत श्री परगोंडा मल्लाप्पा कांबळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 371 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.