Ferfar #2876 · शेडयाळ
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 396/1
- Talathi
- गणेश शिवाजी सुर्यवंशी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, सांगली
आदेश क्रमांक : 35/2026
आदेश दिनांक : 13/08/2026
मा. सांगली येथील 2 रे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, सांगली यांचेकडील न्यायालयीन लिलावानंतर देण्यात येणारे विक्री प्रमाणपत्रान्वये मौजे शेड्याळ येथील गट नं. 396/1 मधील क्षेत्र 0 हे 41 आर ची मिळकत ही कु. आरुष रमेश तेली अ.पा.क. आई सावित्री रमेश तेली यांच्या नावे सदर मिळकत ७/१२ सदरी नोंद आहे. सदर मिळकती बाबत यातील अर्जदार यांनी सांगली येथील २रे सह दिवाणी न्यायाधिश व. स्तर, सांगली यांचे कोर्टात विशेष दरखास्त क्र. ३५/२०१६ ने सदर मिळकतीवर मे. कोर्टाने आदेश केलेले आहे त्याप्रमाणे सदर आदेशानुसार संबंधीत मिळकतीची सार्वजनिक लिलावाद्वारे विक्री करण्यात आलेली असून सदर विक्री निश्चित झाल्यानंतर मा. न्यायालयाने Order xxi Rule 94, Code of Civil Procedure, 1908 अन्वये यातील अर्जदार यांच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी केलेले आहे. सदर विक्री प्रमाणपत्रान्वये सदर मिळकत बाळासो जमाल मुल्ला यांना न्यायालयीन लिलावाने देणेत आलेली आहे. आदेशाप्रमाणे नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.