Ferfar #16073 · उटगी
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412/1
- Talathi
- MALAKU SOMANING MALI
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : मा. अपर तहसीलदारसो संख
आदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एसआर- 26/2026
आदेश दिनांक : 08/06/2026
ज्याअर्थी 1) महादेवाप्पा बसवंतराया पाटील 2) शिवगोंडा महादेव पाटील 3) विजय महादेव पाटील 4) वैशाली शिवगोंडा पाटील 5) सुजाता विजय पाटील सर्व रा. उटगी ता. जत जि. सांगली यांनी मौजे उटगी येथील जमिनीचे दिनांक - 23/03/2026 अन्वये त्यांची मालकी वहीवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करुन घेतली असुन केले वाटपास कोणाची तक्रार अगर हरकत नाही. त्यामुळे केले वाटपास मंजुरी मिळणेची विनंती केलेली आहे.
याबाबत सर्व संबंधितांना नमुन अ नियम 3 ची नोटीस रुजू केली आहे. व नमुन ब नियम 3 प्रमाणे उध्दघोषणा प्रसिध्द केली आहे. संबधीताचे जाबजबाब घेतले असून सदर वाटणीपत्राबाबत कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. महसुली / दिवाणी अथवा अन्य कोणत्याही कोर्टात संपुर्ण मिळकतीवर दावा चालू नसलेचे सांगीतले आहे. वाटपचा तपशील खालील प्रमाणे...
वाटपापूर्वीचे क्षेत्र :-
गावाचे नाव:- उटगी गट नं. 412/1 - क्षेत्र 5.73 (हे.आर.)पो.ख. 0.01 (हे.आर.) आकार 3.04
वाटपाने पडलेले हिस्से/क्षेत्र :
गट नं. 412/1 विजय महादेव पाटील क्षेत्र 1.66 (हे.आर.)पो.ख. 0.01 (हे.आर.) आकार 0.89
गट नं. 412/1 शिवगोंडा महादेव पाटील क्षेत्र 1.67 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.89
गट नं. 412/1 वैशाली शिवगोंडा पाटील क्षेत्र 1.20 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.63
गट नं. 412/1 सुजाता विजय पाटील क्षेत्र 1.20 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.63
*सदर जमीनीबाबत कोणत्याही महसुली/दिवाणी अथवा अन्य कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला सुरु नाही तसे असलेचे निष्पन्न झाल्यास ते मूळ स्थितीत ठेवणेत येईल.
*इतर हक्कातील शेरे कायम ठेवणेचे आहेत. *गट न / स.नं विभाजन करणेचे नाहीत.
*सदर आदेशाप्रमाणे पोटहिस्सा मोजणी करून चलन इकडे जमा करावे.
*महादेवाप्पा बसवंतराया पाटील हे वयोवृद्ध झालेने त्यांनी आपले नावे असणारी जमीन मुलांचे व सुनाचे नावे वाटपाने केलेने वाटपपत्र केले 7/12 मधून त्यांचे नाव कमी करणेत यावे.