Ferfar #16074 · उटगी
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 449/3
- Talathi
- MALAKU SOMANING MALI
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अंबज्ञ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि जत
गहाणखत लिहुन देणार : इरसंगाप्पा मल्लिकार्जुन आरळी रा. उटगी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6660-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449/3 क्षेत्र 1.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इरसंगाप्पा मल्लिकार्जुन आरळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.