सातबारा Watch

← उटगी

Ferfar #16075 · उटगी

जत, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
431/2/ब/2
Talathi
MALAKU SOMANING MALI
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : अंकलगी सर्व सेवा सह.सोसा.लि., अंकलगी लिहुन देणार : आप्पासाहेब भिमशा माळी रा. अंकलगी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 431/2/ब/2 क्षेत्र 1.04 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.