सातबारा Watch

← उटगी

Ferfar #16083 · उटगी

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
282/4, 419/2/ड
Talathi
MALAKU SOMANING MALI
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : मा. अपर तहसीलदारसो संख आदेश क्रमांक : क्र. हनो/वाटप/एसआर - 90/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 ज्याअर्थी 1. बसाक्का रेवय्या हिरेमठ 2. चनबसय्या रेवय्या हिरेमठ 3. धानय्या रेवय्या हिरेमठ 4. सिद्रामय्या रेवय्या हिरेमठ 5. शंभूलिंग रेवय्या हिरेमठ 6. चंद्रशेखर रेवय्या हिरेमठ 7. शिवकुमार चनबसय्या हिरेमठ 8. संगय्या चनबसय्या हिरेमठ सर्व रा. उटगी ता. जत जि. सांगली यांनी मौजे उटगी येथील जमिनीचे दिनांक 05/08/2026 अन्वये त्यांची मालकी वहीवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करुन घेतली असुन केले वाटपास कोणाची तक्रार अगर हरकत नाही. त्यामुळे केले वाटपास मंजुरी मिळणेची विनंती केलेली आहे. याबाबत सर्व संबंधितांना नमुन अ नियम 3 ची नोटीस रुजू केली आहे. व नमुन ब नियम 3 प्रमाणे उध्दघोषणा प्रसिध्द केली आहे. संबधीताचे जाबजबाब घेतले असून सदर वाटणीपत्राबाबत कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. महसुली / दिवाणी अथवा अन्य कोणत्याही कोर्टात संपुर्ण मिळकतीवर दावा चालू नसलेचे सांगीतले आहे. वाटपचा तपशील खालील प्रमाणे...वाटपापूर्वीचे क्षेत्र :- गावाचे नाव:- उटगी गट नं. 282/4 - क्षेत्र 3.60n (हे.आर.)पो.ख. 0.00(हे.आर.) 2.14 गावाचे नाव:- उटगी गट नं. 419/2/ड - क्षेत्र 2.47 (हे.आर.)पो.ख. 0.09 (हे.आर.) 2.00 वाटपाने पडलेले हिस्से/क्षेत्र :- गट नं. 282/4 धानय्या रेवय्या हिरेमठ क्षेत्र 1.80 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 1.07 (उत्तर बाजू) गट नं. 282/4 शिवकुमार चनबसय्या हिरेमठ क्षेत्र 0.60 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.36 (दक्षिण बाजू) गट नं. 282/4 संगय्या चनबसय्या हिरेमठ क्षेत्र 0.87 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 0.71 (दक्षिण बाजू) गट नं. 419/2/ड सिद्रामय्या रेवय्या हिरेमठ क्षेत्र 1.60 (हे.आर.)पो.ख. 0.05 (हे.आर.) आकार 1.29 (उत्तर बाजू) गट नं. 419/2/ड शंभूलिंग रेवय्या हिरेमठ क्षेत्र 0.87 (हे.आर.)पो.ख. 0.04 (हे.आर.) आकार 0.71 (दक्षिण बाजू) 1. जमीनीबाबत महसुली / दिवाणी अथवा अन्य कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला सुरू नाही. तसेच भुसंपादन प्रस्तावही सुरू नाही. तसे आढळल्यास सदर मिळकत पुर्वपदी ठेवणेत येईल. 2. इतर हक्कातील शेरे कायम ठेवणेचे आहेत. ग.नं. / स.नं. विभाजन करणेचे नाहीत. 3. सदर आदेशाप्रमाणे पोटहिस्सा मोजणी करुन चलन इकडे जमा करावे. * गट.नं. 282/4 मध्ये धानय्या रेवय्या हिरेमठ यांचे पट्टीतून शिवकुमार चनबसय्या हिरेमठ व संगय्या चनबसय्या हिरेमठ यांना जाणेयेणेसाठी पश्चिम बाजूस दक्षिण उत्तर चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवण्यात आले आहे. गट.नं. 419/2/ड मध्ये सिद्रामय्या रेवय्या हिरेमठ यांचे पट्टीतून शंभूलिंग रेवय्या हिरेमठ याना जाणेयेणेसाठी पश्चिम बाजूस दक्षिण उत्तर चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवण्यात आले आहे. बसाक्का रेवय्या हिरेमठ यांनी आपले नावे असलेली जमीन मुलांच्या व नातवांच्या नावे स्वखुशीने समती दिलेने वाटपपत्र केले 7/12 मधून त्यांचे नावे कमी करावीत. चंद्रशेखर रेवय्या हिरेमठ यांनी भावाच्या व भावाच्या मुलांच्या नावे स्वखुशीने समती दिलेने वाटपपत्र केले 7/12 मधून त्यांचे नावे कमी करावीत. चनबसय्या रेवय्या हिरेमठ यांनी भावाच्या व मुलांच्या नावे स्वखुशीने समती दिलेने वाटपपत्र केले 7/12 मधून त्यांचे नावे कमी करावीत. त्याअर्थी वरील केले वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. तसेच केले वाटपामुळे मुंबईचा तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग होत नाही. सबब मी अपर तहसिलदार संख मला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये प्राप्त झाले अधिकारानुसार वरील वाटपास मंजुरी देणेत येत आहे. वरीलप्रमाणे आदेशानुसार वाटप केले. आदेश दप्तरी दाखल असे.