Ferfar #16092 · उटगी
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 343/3
- Talathi
- MALAKU SOMANING MALI
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : उटगी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि., उटगी
लिहुन देणार : तम्माराया गुरनिंगाप्पा अचकनळ्ळी रा. उटगी गट नंबर/ सर्वे नंबर 343/3 यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 96 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तम्माराया गुरनिंगाप्पा अचकनळ्ळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 160 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.