सातबारा Watch

← उमदी

Ferfar #24995 · उमदी

जत, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
365/3
Talathi
राजू मोतीराम इंगळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, लिहुन देणार:- सुवर्णा साहेबगौडा पाटील (खाता क्रमांक :- 31159)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 365/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर सर्वे नंबर 365/3 या जमीनीत दोन बोअरवेल आहेत या दोन्ही बोअरवेलचा संपुर्ण हक्क तुम्हांस दोघांना समाईकात दिलेला आहे त्याचा वापर तुम्ही दोघांनीही समाईकात वापर करण्याचा आहे व या दस्ताने तुम्हांस दोघांनाही विक्री केलेल्या जमीनीच्या पुर्व बाजुच्या शिवेकडेने दक्षिण उत्तर चालीचा 20 फुट रुंदीचा रस्ता हा तुम्हांस विक्री केलेल्या जमीनीच्या उत्तर बाजुचे शेतकरी साहेबगौडा वामदेव पाटील यांच्या जमीनीकरीता जाणेयेणेकरीता ठेवलेला आहे हा रस्ता केवळ साहेबगौडा वामदेव पाटील यांच्या जमीनीकरीता जाणेयेणेकरीता व तुमच्या करीता समाईकात कायमस्वरुपी वापरासाठी ठेवलेला आहे हा 20 फुट रुंदीचा रस्ता तुम्हांस विक्री केलेल्या जमीनीतुन 10 फुट रुंदीचा या मापाने सोडलेला आहे व तुमच्या पुर्व बाजुस असलेले शेतकरी म्हणजेच माझी मुले विजय साहेबगौडा पाटील व आनंद साहेबगौडा पाटील यांच्या जमीनीतुन 10 फुट रुंद याप्रमाणे एकुण 20 फुट सोडणेचा आहे या मापाप्रमाणे तुम्ही रस्ता सोडण्याचा आहे ते तुम्ही मान्य व कबुल केलेले आहे हक्का सह लिहुन घेणार:- महेश राजाराम नागणे (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- सुवर्णा साहेबगौडा पाटील (खाता क्रमांक :- 31159)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 365/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर सर्वे नंबर 365/3 या जमीनीत दोन बोअरवेल आहेत या दोन्ही बोअरवेलचा संपुर्ण हक्क तुम्हांस दोघांना समाईकात दिलेला आहे त्याचा वापर तुम्ही दोघांनीही समाईकात वापर करण्याचा आहे व या दस्ताने तुम्हांस दोघांनाही विक्री केलेल्या जमीनीच्या पुर्व बाजुच्या शिवेकडेने दक्षिण उत्तर चालीचा 20 फुट रुंदीचा रस्ता हा तुम्हांस विक्री केलेल्या जमीनीच्या उत्तर बाजुचे शेतकरी साहेबगौडा वामदेव पाटील यांच्या जमीनीकरीता जाणेयेणेकरीता ठेवलेला आहे हा रस्ता केवळ साहेबगौडा वामदेव पाटील यांच्या जमीनीकरीता जाणेयेणेकरीता व तुमच्या करीता समाईकात कायमस्वरुपी वापरासाठी ठेवलेला आहे हा 20 फुट रुंदीचा रस्ता तुम्हांस विक्री केलेल्या जमीनीतुन 10 फुट रुंदीचा या मापाने सोडलेला आहे व तुमच्या पुर्व बाजुस असलेले शेतकरी म्हणजेच माझी मुले विजय साहेबगौडा पाटील व आनंद साहेबगौडा पाटील यांच्या जमीनीतुन 10 फुट रुंद याप्रमाणे एकुण 20 फुट सोडणेचा आहे या मापाप्रमाणे तुम्ही रस्ता सोडण्याचा आहे ते तुम्ही मान्य व कबुल केलेले आहे हक्का सह लिहुन घेणार:- वर्षाराणी अजय नागणे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6323 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 2650000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.