Ferfar #24996 · उमदी
जत, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 362/1
- Talathi
- राजू मोतीराम इंगळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
लिहुन देणार:- मंजुळा बाबू लोणारी (खाता क्रमांक :- 30226)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 362/1 लागवडीयोग्य क्षेत्र 2.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जमीनीस जाणेयेणेसाठी तुम्हांस दिलेल्या जमीनीचे उत्तरबाजुने सर्वे नंबरवरिल पुर्वपश्चिमचालीचा वहीवाटीचा रस्ता आहे त्या रस्तेने जाणेयेणेचे वहीवाटीचे हक्काहसीत तसेच सदर जमीनीचे दक्षिणबाजुने पुर्वपश्चिम चालीचा चारचाकी वाहन जाणेयेणेसाठी भावकीचा समाईक सोडलेला आहे त्या रस्तेने जाणेयेणेचे समाईक वहीवाटीचे हक्काहसीत हक्का सह
लिहुन घेणार:- लक्ष्मी नागाप्पा मळली (खाता क्रमांक :- नवीन खाते)
संमती देणारे खातेदार :
सोनाली बाप बाबु लोणारी-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 30226) ,
सुरेखा बाप बाबु लोणारी-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 30226) ,
रेखा बाप बाबु लोणारी-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 30226) ,यांना दुय्यम निबंधक जत यांचे कडील खरेदी दस्त क्र 6352 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 3000000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.