Ferfar #25001 · उमदी
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत
गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल शिवाप्पा वाघदरी रा. उमदी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6573-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 799025.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208/2/6, 218/1/इ क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल शिवाप्पा वाघदरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 799025.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
धानम्मा विठ्ठल वागदरी-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1541) ,