Ferfar #25005 · उमदी
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276/1
- Talathi
- राजू मोतीराम इंगळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 101
आदेश दिनांक : 09/10/2026
मौजे उमदी येथील श्रीशैल शिवबाळा माळी ,राकेश नागाप्पा माळी,राहुल नागाप्पा माळी,सुमित्रा नागाप्पा माळी ,रक्षता नागाप्पा माळी ,जयश्री श्रीशैल माळी ,महेश श्रीशैल माळी ,भौरव्वा आणाप्पा कमते,राजाक्का श्रीशैल कमते सर्व रा.उमदी ता.जत जि .सांगली यांनी मौजे उमदी येथील जमिनीचे दिनाक -31/08/2026 अन्वये त्यांची मालकी वहिवाटीची जमीन हि आप आपसात सरस निरस मानाने वाटप करून घेतली असून केले वाटपास कोणाची तक्रार अगर हरकत नाही त्यामुळे केले वाटपास मंजुरी मिळणेची विनंती केली आहे .याबाबत सर्व संबंधिताना नमुना अ नियम 3 ची नोटीस रुजू केली आहे व नमुना ब नियम 3 प्रमाणे उद्घोषणा प्रसिद्ध केली आहे .संबंधिताचे जाबजबाब घेतले असून सदर वाटणी पत्राबाबत कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही.महसूल/दिवाणी अथवा अन्य कोणत्याही कोर्टात संपूर्ण मिळकतीवर दावा चालू नसलेचे सांगितले आहे.वाटपाचा तपशील खालील प्रमाणे
गट न. 276/1 क्षेत्र 3.66 पो ख.0.02 आ.3.50 पैकी
श्रीशैल शिवबाळा माळी(उत्तर बाजू) क्षेत्र 2.26 पो ख. 0.02 आ.2.16
राकेश नागाप्पा माळी (दक्षिण बाजू पट्टी न.1 ) क्षेत्र 0.70 आ.0.67
राहुल नागाप्पा माळी (दक्षिण बाजू पट्टी न. 2 ) क्षेत्र 0.70 आ.0.67
उमदी स.न. 276/1 मध्ये 0.05 आर सामाईक विहीर असून सदर विहिरीमध्ये श्रीशैल शिवबाळा माळी यांचा चार दिवस राकेश नागाप्पा माळी व राहुल नागाप्पा माळी यांना तीन दिवस पाळीप्रमाणे पाणी घेणेचा व विहिरीवर जाणे येणेचा समान हक्क असे.उमदी येथील स.न. 276/1 मधील विहिरीलगत असलेले शेततलाव श्रीशैल माळी यांनी काढून घेणेचे आहे. 276/1 मधून रक्षता नागाप्पा माळी यांनी संमती दिलेने त्यांचे नाव कमी केले.तसेच भौरक्का आण्णाप्पा कमते ,राजाक्का श्रीशैल कमते यांनी स्वखुशीने वाटपास समंती दिलेने त्यांची नावे कमी केले.
वरील प्रमाणे वाटप पत्र केले. आदेश फायलीस दाखल.