Ferfar #25006 · उमदी
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 381/2
- Talathi
- राजू मोतीराम इंगळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत
गहाणखत लिहुन देणार : मदगोंडा पंढरी नाटीकर रा. उमदी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6645-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1138000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 381/2 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मदगोंडा पंढरी नाटीकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1138000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शारदा मदगोंडा नाटीकर-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 32701) ,