सातबारा Watch

← उमदी

Ferfar #25010 · उमदी

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
532/3
Talathi
राजू मोतीराम इंगळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : उमदी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. लिहून घेणार : दस्तगीर आणाप्पा जमादार यांनी सर्व्हे क्रमांक : 532/3 तपशिल : से.उमदी वि.का.स.सोसायटी ली.उमदी यांनी श्री.दस्तगीर अण्णाप्पा जमादार यांचे कडून र.रु.४५००००/-दि.१२/०९/१२ रोजीचे इकरार पत्र. - 18030 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.