सातबारा Watch

← सोनलगी

Ferfar #3983 · सोनलगी

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
87/1, 87/2
Talathi
उदय सुरेश गुरव
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : रायगोंडा शंकर कोळी रा. सोनलगी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6514-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/1, 87/2 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रायगोंडा शंकर कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 465000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.