सातबारा Watch

← सुसलाद

Ferfar #4841 · सुसलाद

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
123/2/अ
Talathi
उदय सुरेश गुरव
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑफ सो लि , मंगळवेडा लिहुन देणार : दऱ्याप्पा जकाप्पा सोनगी रा. सुसलाद गट नंबर/ सर्वे नंबर 123/2/अ यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.28 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दऱ्याप्पा जकाप्पा सोनगी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.