Ferfar #4193 · हळळी
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- विलास विठोबा संकपाळ
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : म्हाळप्पा सिद्धप्पा कोळी रा. हळळी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6648-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 775000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58 क्षेत्र 2.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म्हाळप्पा सिद्धप्पा कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 775000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - मंजुळा माळींगराया कोळी (खाता क्रमांक :- 1027) ,