सातबारा Watch

← हळळी

Ferfar #4195 · हळळी

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
72/2
Talathi
विलास विठोबा संकपाळ
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : हळळी वि का स सोसा लि हळळी , हळळी लिहुन देणार : रवि यशवंत पाटील रा हळळी .गट नंबर/ सर्वे नंबर 72/2 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.26 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवि यशवंत पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 410000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.